अंड्यातील पिवळं कि पांढर बलक? नक्की काय फायदेशीर

अंडी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे अंडी खाल्याने नक्कीच फायदा होतो.

फायदेशीर-

अनेकांचं असं म्हणणं असत की, केवळ अंड्यातील पांढरे बलकच खावे तर पिवळे खाऊ नये कारण यात भरपूर प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते. एका मोठ्या अंड्यात साधारपणे १८६ मिलिग्रॅम कोलेस्ट्रॉल असते असे कळते.

कोलेस्ट्रॉल ?

अंड्यात प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि ओमेगा-३ फैटी एसिड असते. जे आपल्या शरीराला भरपूर फायदेशीर आहे.

 पोषकत्त्वे-

आता पांढऱ्या भागांना विचार करायचा झाला तर यात ९० टक्के पाणी आणि १० टक्के प्रोटीन असते. त्यातूनही यात कोलेस्ट्रॉल नसते.  त्यामुळे कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी हे नक्कीच खावे.

पांढरं बलक-

पांढऱ्या बलकात पोटेशियम असते. किडनीसाठी हे चांगले असते. त्यातून यात रायहोफ्लेविन व्हिटॅमिन असते ज्यामुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

मायग्रेन-

व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, तसचे व्हिटॅमिन ए. डी, इ हे पिवळ्या बलकात जास्त प्रमाणात असते. तसेच यात कैल्शियम, मॅग्निशिय आणि सेलेनियमही असते. 

पिवळं बलक-

(टीप: वर दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)