सध्या 'हे' मोत्याचे दागिने आहेत ट्रेण्डी!

सोन्याचे दागिने कितीही अंगावर चढवले तरी मोत्यांची शान वेगळीच. 

चिंचपेटी हा एक अतिशय पारंपरिक आणि ठसठशीत दिसणारा मोत्याचा दागिना.

१. चिंचपेटी

महाराष्ट्रीयन पारंपरिक सौंदर्य नथीशिवाय अपूर्णच.

२. मोत्याची नथ

पेशवाई दागिना म्हणून तन्मणीला ओळखले जाते.

३. तन्मणी

नथीप्रमाणेच बुगडी हा दागिनादेखील महाराष्ट्राची ओळख आहे.

४. बुगडी

तन्मणी, चिंचपेटी, मोत्याची सर या मोत्यांच्या पारंपरिक दागिन्यांव्यतिरिक्त मोत्याच्या चोकरचे इज वेगळेच ट्रेंड आहे.

५. मोत्याचं चोकर