पंचांग
आज मिती अश्विन पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र रेवती. योग हर्षण, चंद्र राशी मीन, भारतीय सौर २५ अश्विन शके १९४६, गुरुवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३३, मुंबईचा सूर्यास्त ०५.१३, मुंबईचा चंद्रोदय ०६.०७, मुंबईचा चंद्रास्त नाही. राहू काळ ०१.५१ ते ०३.१८. नवरात्र पौर्णिमा संध्याकाळी ४.५६पर्यंत, राऊळ महाराज जयंती, नवान्न पौर्णिमा, कार्तिक स्नान आरंभ, ज्येष्ठ अपत्य निरांजन.











