कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याचे ५ आरोग्यदायी फायदे
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याचे '५'
आरोग्यदायी फायदे
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध, खीर किंवा दूग्धजन्य पदार्थ खाणे अधिक पसंत केले जाते.
कोजागरीला शितल चंद्रप्रकाशातील दूध पिणं शरीरासाठी अतिशय
फायदेशीर ठरतं.
१. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
२. चांगली झोप लागते
कोजागरीला रात्री झोपण्यापूर्वी मसाले दूध प्यायलात तर आपल्याला शांत झोप लागू शकते.
३. वजनावर नियंत्रण राहते
रात्री झोपताना हळदीचे दूध किंवा मसाला दूध पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
४. कॅल्शियमची कमतरता भरुन निघते
शरीरातील व्हिटॅमिन - डी आणि कॅल्शियमची गरज भरून निघते.
५. मानसिक स्वास्थ चांगले राहते
मानसिक ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी कोजागरीला मसाले दूध जरूर प्या.
CHECK IT OUT