केसांसाठी कढीपत्त्याचे 'हे'  ७ फायदे नक्की ट्राय करा;  केसांना बनवतील घनदाट

कढीपत्ता हा असा एक आहे ज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

कढीपत्त्यात व्हिटॅमिन सी आणि बी, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

केसांच्या वाढीस प्रोत्साहन

कढीपत्त्यात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूतील कोंडा काढून टाकण्यास मदत करतात.

कढीपत्ता कोंडा कमी करतो

चमकदार केसांसाठी तुम्ही कढीपत्ता देखील वापरू शकता, त्याच्या वापराने केस चसकदार होतात.

 केस चमकदार

जर तुमचे केस जास्त गळत असतील तर कढीपत्ता वापरल्याने  ही समस्या कमी होईल.

केस गळणे

जर तुम्हाला तुमचे केस मोठे करायचे असतील तर कढीपत्ता, आवळा आणि मेथीची पेस्ट बनवा आणि या वापराने तुमचे केस लांब होतील.

केस लांब

केस पांढरे होण्याची समस्या असल्यास कढीपत्त्याची पेस्ट मेहंदीमध्ये लावून केसांना लावू शकता.

केस पांढरे

केसांना डिप कंडिशन करण्यासाठी तुम्ही कढीपत्ता हेअर मास्क म्हणून वापरू शकता.

डिप कंडिशन