प्रिया बापटचा हॉट अंदाज... फोटो केले शेअर

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही नेहमीच चर्चेत असते. .

प्रिया बापट मराठीसह अनेक हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्येही झळकली आहे.

प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरीज चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली

नुकतंच प्रिया बापटने ब्लॅक अँड व्हाईट को-ओर्डसेटवर फोटोशूट केलं आहे.  

प्रियाने व्हाईट कलरचं ब्लेझर परिधान करून त्यावर ब्लॅक कलरची प्रिंट आहे.

प्रिया बापटच्या दुसऱ्या लूकमध्ये तिने हॉट ब्लॅक टॉप परिधान केलाय.

प्रियाने या फोटोमध्ये तिची कातिलाना नजर दिली आहे.