बिग बी यांचे गाजलेले
१० चित्रपट...
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक
अमिताभ बच्चन आज
८२वा वाढदिवस साजरा करत आहेत
१ . सिलसिला, (१९८१ )
२. दिवार, (१९७५)
३. डॉन, (१९७८)
४. झंजीर, (१९७३)
५ . कुली, (१९८३)
६ . शहंशाह, (१९८८)
७.अग्निपथ, (१९९०)
८. शोले, (१९७५)
९. पा, (२००९)
१०. पिकू, (२०१५)
Check It Out