Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १३ जुलै २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १३ जुलै २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १३ जुलै २०२४.

पंचांग

आज मिती आषाढ शुद्ध सप्तमी शके १९४६, चंद्र नक्षत्र हस्त, योग शिव चंद्र राशी कन्या, शनिवार, दिनांक १३ जुलै २०२४, सूर्योदय ०६.०८ वा. सूर्यास्त ०७.१९ वा. चंद्रोदय १२.११ चंद्रास्त ००.०८ उद्याची राहू काळ ०९.२६ ते ११.०५, वीर शिवा कशिद पुण्य दिन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आनंदी व प्रसन्न दिवस.
वृषभ – मनाला आनंद आणि उभारी मिळणार आहे.
मिथुन – नवीन जबाबदारी पत्करावी लागेल.
कर्क – कुटुंबातील वातावरण हलके-फुलके राहील.
सिंह – मनोबल चांगले असेल.
कन्या – नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.
तूळ – आर्थिक सुयश लाभणार आहे.
वृश्चिक – विविध कामे मार्गी लागणार आहेत.
धनू – प्रवासाची शक्यता आहे.
मकर – घर, जमीन इत्यादी मालमत्तेची संबंधित व्यवहार करू नका.
कुंभ – व्यवसायातील अंदाज बरोबर ठरणार आहेत.
मीन – कामामध्ये आपणास मदत मिळणार आहे.