साप्ताहिक राशिभविष्य, २३ ते २९ जून २०२४
![]() |
सुख-सुविधांमध्ये वाढ
|
![]() |
संपन्नता वाढणार आहेवृषभ : या सप्ताहात ग्रह योग आपणास अनुकूल असणार आहे. तुम्ही विचार केलेले आणि नियोजित केलेली कामे त्याचप्रमाणे होणार आहेत. भौतिक सुखाबरोबरच ऐश्वर्यसंपन्नता वाढणार आहे. आनंदात व मौजमजेत वेळ घालवणार आहात. बराच काळ घरातील वादळ असतील, ते संपणार आहेत. आपल्या मुलांकडून काही शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. आपला मान, प्रतिष्ठा, सामाजिक स्तर उंचावणारा हा कालावधी असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आपणास चांगले लाभ मिळणार आहेत, तरी आता परत गुंतवणुकीचा प्रश्न समोर येणार आहे. त्याचा निर्णय मात्र अतिशय विचारपूर्वक घेण्याची आवश्यकता आहे. आपण संपत्ती खरेदी करू शकता. |
![]() |
उत्साह वाढणार आहे
|
![]() |
आनंद आणि आशाकर्क : ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये निरसता आली होती किंवा कंटाळवाणे जीवन वाटत होते, त्यांना आता आनंद आणि आशा निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येणार आहे. जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी, आपण कोणतीही कसर सोडणार नाही. त्यांच्या सांगण्यावरून आपण एखादी महाग भेटवस्तू देखील त्यांना देऊ शकता. सरकारी नोकरी करणाऱ्यांना पूर्वीचे काही येणे असेल, ती येणी येतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवास होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींना संततीसाठी बरेच दिवस वाट बघायला लागली आहे, त्यांच्यासाठी संतती प्राप्तीचे शुभयोग येत आहेत. |
![]() |
आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावरसिंह : आपल्या राशीतून शुभ ग्रहांचे गोचर भ्रमण आपल्यासाठी आर्थिक बाबतीत खूप चांगले राहणार आहे. गुंतवणूक करायची असल्यास, दीर्घ मुदतीची गुंतवणूक आपण करू असून अर्थप्राप्तीसाठी बरेच प्रयत्न करणार आहात. कमी कष्टात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. आपली पार्टनरशिप असेल, तर त्यामध्ये सुद्धा आपणास आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक बाबतीत आई-वडिलांशी काही वाद-विवाद होऊ शकतात; पण वडिलांकडून प्रत्यक्षात फायदा होण्याची आशा आहे. एकूणच आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर असणार आहे. |
![]() |
मित्रांचा सहयोग मिळणार
|
![]() |
नाव आणि कीर्ती मिळणार
|
![]() |
मान-सन्मानात वाढ
|
![]() |
उत्तम कालावधी आहे
|
![]() |
जोडीदाराचे सहाय्य
|
![]() |
आनंददायक कालावधी
|
![]() |
सकारात्मक दृष्टीने पुढे जावेमीन : आपले वरिष्ठ त्यांचे स्वतःचे काम तुमच्यावर टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. आपले मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. आपणास वाटले तरी आपण त्यांना विरोध करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटेल की, आपली बदली व्हावी. महिलांना सासरी कलह किंवा वाद-विवादाला सामोरे जावे लागणार आहे. अशावेळी आपण आपला आत्मविश्वास वाढून, धीराने सामोरे गेले पाहिजे. हा कालावधी जास्ती चालणार नाही. त्यामुळे आपणास सकारात्मक दृष्टीने पुढे जावे लागणार आहे, तर आपली प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांनी जास्त कष्ट घेतले पाहिजेत. |











