Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक १८ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक १८ जून २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक १८ जून २०२४.

पंचांग

आज मिती ज्येष्ठ शुक्ल एकादशी-द्वादशी, शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग शिव. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २८ ज्येष्ठ शके १९४६. मंगळवार, दिनांक १८ जून २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०१, मुंबईचा सूर्यास्त ०७.१८, मुंबईचा चंद्रोदय ०४.००, मुंबईचा चंद्रास्त ०३.२३- उद्याची-राहू काळ ०३.५८ ते ०५.३८, निर्जला एकादशी, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी-तारखेप्रमाणे. १६ पर्यंत चांगला.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : कामामध्ये विनाकारण अडचणी येण्याची शक्यता आहे.
वृषभ : आज मन मात्र आनंदी असणार आहे.
मिथुन : अनेक चिंता दूर होतील.
कर्क : व्यापार व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे.
सिंह : आपणास सहकार्य मिळणार आहे.
कन्या : आपल्या मनाची मरगळ दूर होईल.
तूळ : प्रवासाचे योग आहेत.
वृश्चिक : महत्त्वाच्या बातम्या समजतील.
धनू : नोकरी-व्यवसायात दिवस चांगला आहे.
मकर : प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे.
कुंभ : वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे .
मीन : इतरांच्या कामात दखल देऊ नका.