Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दि. ०७ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दि. ०७ मे २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दि. ०७ मे २०२४.

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग आयुष्यमान. चंद्र राशी मेष भारतीय सौर १७ वैशाख शके १९४६. मंगळवार दि. ०७ मे २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०७ वा., मुंबईचा सूर्यास्त ०७.०३ वा., मुंबईचा चंद्रोदय ०५.५६ वा., उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०६.२२ वा., राहू काळ ०३.४९ ते ०५.२६., दर्श अमावस्या, प्रारंभ सकाळी ११.४१.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आक्रमक स्वभावाला आवरा.
वृषभ : मनाजोगती धनप्राप्ती होईल.
मिथुन : उद्योग-व्यवसायात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल.
कर्क : मित्र-मैत्रिणींबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल.
सिंह : महत्त्वाचे निर्णय घ्याल.
कन्या : संधीचे सोने करण्याचा दिवस आहे.
तूळ : लॉटरी-सट्टा यांच्या नादी लागू नका.
वृश्चिक : कलागुणांना वाव मिळणार आहे.
धनू : मनोबल खूप चांगले असणार आहे.
मकर : आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे.
कुंभ : महत्त्वाचे निर्णय बदलू नका.
मीन : आपल्या मार्गाने वाटचाल करणे फायदेशीर ठरेल.