आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा अहोरात्र शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती योग सिद्धी. चंद्र राशी तूळ. भारतीय सौर ४ वैशाख शके १९४६. बुधवार दिनांक २४ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१४ वा. मुंबईचा चंद्रोदय ०७.२३ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५८ वा. मुंबईचा चंद्रास्त नाही. राहू काळ १२.३६ ते ०२.१२.