आज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी योग सौभाग्य. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २३ चैत्र शके १९४६ शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.२३ वा. मुंबईचा चंद्रोदय ९.०१ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५५ वा. मुंबईचा चंद्रास्त १०.५२ वा. राहू काळ ११.०५ ते १२.३९, विनायक चतुर्थी, पारशी आदर मासारंभ.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
मेष – धनलाभ होण्याची शक्यता.
वृषभ : काही कारणानिमित्त प्रवास करावे लागतील.
मिथुन : कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळा.
कर्क : कार्यमग्न राहणे जरुरीचे ठरेल.
सिंह : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
कन्या : वसुली करताना संयम ठेवणे आवश्यक.
तूळ : वैवाहिक जीवनात काही कारणांनी गैरसमजूत होण्याची शक्यता.