Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार दिनांक ६ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार दिनांक ६ एप्रिल २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार दिनांक ६ एप्रिल २०२४.

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी १०.१९ पर्यंत नंतर त्रयोदशी शके १९४५ चंद्र नक्षत्र शतकारका. योग शुक्ल. चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर १७ चैत्र शके १९४५. शनिवार दिनांक ६ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ वा. मुंबईचा चंद्रोदय ०९.४८ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ वा. मुंबईचा चंद्रास्त ११.२७ वा. राहू काळ १२.४१ ते ०२.१४. शनि प्रदोष, महावारुणी योग सकाळी १०.१९ ते दुपारी ३.३९ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – व्यवसायात चांगले सौदे हाती येतील.
वृषभ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
मिथुन : लहान-मोठ्या प्रवासाची शक्यता.
कर्क : कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा.
सिंह : चालू नोकरीमध्ये भाग्योदय होईल.
कन्या : कुटुंबातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
तूळ : कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरतील.
वृश्चिक : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
धनू : घरातील कामे – जबाबदाऱ्या वाढतील.
मकर : जुने वाहन बदलून नवीन वाहन घेता येईल.
कुंभ : साहित्यिक-कलाकार यांना प्रसिद्धी मिळेल.
मीन : आर्थिक व्यवहार सावधपणे करा.