आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४५. चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा. योग शिव. चंद्र राशी मकर भारतीय सौर १४ चैत्र शके १९४५. बुधवार दिनांक ३ एप्रिल २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३० मुंबईचा चंद्रोदय ०३.०६ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ०१.२० दुपारी राहू काळ १२.४१ ते ०२.१४.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
मेष – आवडत्या माणसाबरोबर दिवस चांगला जाईल.
वृषभ – विरोधकांवर अंकुश ठेवाल. प्रवासाचे योग.
मिथुन – नवीन केलेले बदल व्यवसायास पोषक ठरतील.
कर्क – बहुतेक सर्व कामात यश मिळेल. भाग्य साथ देईल.
सिंह – महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. सर्व बाबतीत यश मिळेल.
कन्या – आपल्या रोजच्या कामात आपण कार्यमग्न राहाल.
तूळ – एखादी महत्त्वाची बातमी कळेल.
वृश्चिक – मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटू शकतील.
धनू – प्रगती करण्याची संधी मिळेल.
मकर – व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील.
कुंभ – रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा.