Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४.

पंचांग

आज मिती माघ कृष्ण त्रयोदशी शके १९४५. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शिव. चंद्र राशी मकर, भारतीय सौर १८ फाल्गुन शके १९४५. शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.५२ वा., मुंबईचा चंद्रोदय ०६.०३ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.४६ वा., मुंबईचा चंद्रास्त ०४.४५ वा., संध्याकाळी, राहू काळ ११.२० ते १२.४९, जागतिक महिला दिन, महाशिवरात्री, निश्चित काल मध्यरात्री ००.२५ पासून उत्तर रात्री ०१.१३ पर्यंत, प्रदोष, शिवपूजन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – मनासारखे काम झाल्याने समाधान मिळेल.
वृषभ : आजचा दिवस आनंददायी जाणार आहे.
मिथुन : आर्थिक आवक ठिकठाक राहणार आहे.
कर्क : मित्रमंडळींबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल.
सिंह : आपले नियोजन यशस्वी होणार आहे.
कन्या : सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल.
तूळ : वस्तू गहाळ होण्याची शक्यता.
वृश्चिक : भागीदाराची चांगली साथ मिळणार आहे.
धनू : नोकरीमध्ये सावध राहणे आवश्यक आहे.
मकर : मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कानावर येतील.
कुंभ : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
मीन : भावंडांच्या भेटीगाठी होतील.