पंचांग
आज मिती माघ कृष्ण त्रयोदशी शके १९४५. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शिव. चंद्र राशी मकर, भारतीय सौर १८ फाल्गुन शके १९४५. शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.५२ वा., मुंबईचा चंद्रोदय ०६.०३ वा., मुंबईचा सूर्यास्त ०६.४६ वा., मुंबईचा चंद्रास्त ०४.४५ वा., संध्याकाळी, राहू काळ ११.२० ते १२.४९, जागतिक महिला दिन, महाशिवरात्री, निश्चित काल मध्यरात्री ००.२५ पासून उत्तर रात्री ०१.१३ पर्यंत, प्रदोष, शिवपूजन.











