Home संपादकीय तात्पर्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४.

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४.

0
Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४.

पंचांग

आज मिती माघ कृष्ण अष्टमी शके १९४५ चंद्र नक्षत्र कृतिका. योग ऐद्र. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २८ माघ शके १९४५. शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.०६ मुंबईचा चंद्रोदय १२.२८ दुपारी, मुंबईचा सूर्यास्त ०६.३९ मुंबईचा चंद्रास्त ०२.१२. उद्याचा राहू काळ ०९.५९ ते ११.२६. दुर्गा अष्टमी, वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष -कुटुंब-परिवारामध्ये शुभवार्ता मिळतील.
वृषभ – नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. अपेक्षा पूर्ण होऊ शकतात.
मिथुन -अनुकूल घटना घडल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होऊन निराशा जाईल.
कर्क – कार्य साधण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणे धोक्याचे ठरेल.
सिंह -आपले मनोरथ पूर्ण होईल. तरुण-तरुणी नेत्रदीपक यश मिळवू शकतात.
कन्या – साहित्यिक व कलाकारांना अनुकूल दिवस, भाग्योदय.
तूळ – वैयक्तिक उपक्रमातून यश व प्रसिद्धी.
वृश्चिक – गुप्त चिंता संपुष्टात येतील, परदेशगमन होऊ शकते.
धनू – प्रतीक्षित कार्य पूर्ण होईल.
मकर – तरुण-तरुणींच्या विवाह होण्यातील अडचणी दूर होतील.
कुंभ – कुटुंब-परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल.
मीन – नोकरीविषयक हालचाली तीव्र होतील.