Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४

पंचांग

आज मिती पौष कृष्ण द्वादशी शके १९४५, चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा, योग वज्र, चंद्र राशी, धनू भारतीय सौर १८ माघ शके १९४५. बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय ०५.४५, उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.३४, मुंबईचा चंद्रास्त ०३.४६, दुपारी राहू काळ १२.५२ ते ०२.१८, दुपारी प्रदोष.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष – नवीन करार होऊ शकतात.
वृषभ – आरोग्य चांगले राहून उत्साह वाढेल.
मिथुन – तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील मात्र कुसंगत टाळावी.
कर्क – स्वतंत्र व्यवसायिकांना चढत्या क्रमाने यश मिळेल.
सिंह -महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील, सामाजिक कार्यात भाग घ्याल.
कन्या – अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता.
तूळ – तरुण-तरुणींना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल.
वृश्चिक – कोणाबरोबरही वादविवाद करू नका.
धनू – नोकरी अनुकूल वार्ता मिळतील.
मकर -: सामाजिक क्षेत्रात वावरताना विनयशील राहा.
कुंभ – कलाकार, खेळाडू यांना यश व प्रसिद्धी मिळेल.
मीन – नोकरीच्या मुलाखतीतून यशप्राप्ती होईल.