Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य दि. २ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य दि. २ फेब्रुवारी २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य दि. २ फेब्रुवारी २०२४

पंचांग

आज मिती पौष कृष्ण सप्तमी शके १९४५ चंद्र नक्षत्र स्वाती. योग शूल. चंद्र राशी तूळ, भारतीय सौर १३ माघ शके १९४५. शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.१२, मुंबईचा चंद्रोदय ००.४५ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.३१ मुंबईचा चंद्रास्त ११.३७. राहू काळ ११.२७ ते १२.५२. कलाष्टमी, स्वामी विवेकानंद जयंती तिथी पूजा.

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष –  नोकरीमध्ये अनुकूल घटना घडतील. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल.

वृषभ – व्यवसाय, धंदा, नोकरी यामध्ये नियोजनाला महत्त्व प्राप्त होईल.

मिथुन – लहान मोठ्या आर्थिक व्यवहारां मध्ये सतर्क राहण्याची गरज.

कर्क – क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

सिंह – नवीन नवीन संधी चालून येतील.

कन्या – कर्जप्रकरणे मंजूर होऊ शकतात वास्तुयोग.
तूळ – आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक -आपल्या कामामध्ये मग्न राहा. प्रयत्न कमी पडून देऊ नका
धनू – मन धार्मिकते कडे झुकेल.
मकर -प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.
कुंभ – रोजची दैनंदिनी कामे सुरळीत होतील.

मीन – खर्चाच्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल. कुटुंबसुख मिळेल.