Home ताज्या घडामोडी Maratha Reservation : जरांगेंना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली

Maratha Reservation : जरांगेंना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली

Maratha Reservation : जरांगेंना आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी नाकारली
Permission for Manoj Jaranges protest denied for the third time likelihood of police stopping him at Mumbais outskirts

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मोर्चा मुंबईकडे कूच करण्यापूर्वी जरांगेंनी लोणावळ्यात एका सभेला संबोधित केले. यात त्यांनी आंदोलकांनी नेमकं काय करायचं, काय नाही करायचं, यावर मार्गदर्शन करत जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या सर्वांना मुंबईत जायचेच असल्याचे सांगितले. मात्र, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर (Azad Maidan) जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.