Home ताज्या घडामोडी Dal Lake : श्रीनगर मधील दल लेक वर हाऊस बोटींना भीषण आग

Dal Lake : श्रीनगर मधील दल लेक वर हाऊस बोटींना भीषण आग

0
Dal Lake : श्रीनगर मधील दल लेक वर हाऊस बोटींना भीषण आग

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मध्ये दल लेक (Dal Lake) मध्ये काल हाऊस बोटला आग लागल्याने ६-७ बोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एका बोटीला लागलेली आग क्षणार्धात पुढे पसरली आणि बघता बघता आजुबाजूच्या ५-६ अन्य बोटी देखील जळून खाक झाल्या.

सध्या सुट्ट्यांच्या मौसम सुरू आहे. दल लेक मधील हाऊस बोटचा अनुभव घेण्यासाठी प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता असते. मात्र अचानक आग लागल्याने सर्वजण हिरमुसले आहेत.