अध्यात्म क्रीडा महत्वाची बातमी काशीचं स्टेडिअम साकारणार महादेवाचं स्वरुप… प्रहार प्रतिनिधी - September 23, 2023 03:34:47 PM 0 नरेंद्र मोदींनी केलं वाराणसीमध्ये होणार्या क्रिकेट स्टेडियमचे भुमीपूजन. ४५१ कोटी रुपये खर्चून हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येत आहे. धार्मिक थीम असलेले देशातील पहिले स्टेडियम. स्टेडियम हे अर्धचंद्राच्या आकाराचे असेल, ज्यामध्ये लाइट त्रिशूळाच्या आकारात असतील गंगा घाटाच्या पायऱ्यांप्रमाणे प्रेक्षकांची बैठक व्यवस्था असेल. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra. Post Views: 196