दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २४ जुलै २०२३ प्रहार प्रतिनिधी - July 24, 2023 12:18:32 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – कामकाजामध्ये वेग राहणार आहे. वृषभ – स्वतःच्या वाक्चातुर्याने समोरच्या व्यक्तीला खूष कराल. मिथुन – नोकरी -व्यवसायांमध्ये समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या. कर्क – आपली नियमित कामे करीत राहा. सिंह – परिस्थिती सर्वसामान्य राहील. कन्या – उत्साहाने काम करण्याचा प्रयत्न केल्यास आनंद होईल. तूळ – कामातील समस्या चर्चा करून सोडवा. वृश्चिक – नोकरी -व्यवसायात मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे. धनू – वादग्रस्त विषय टाळणे चांगले आहे. मकर – शिक्षणात नवी दिशा मिळेल. कुंभ – शिक्षणात नवी दिशा मिळेल. मीन – नवीन संधी येतील, त्याचा चांगला उपयोग करून घ्या. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 171