दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २७ जुलै २०२३ प्रहार प्रतिनिधी - July 27, 2023 12:01:46 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – मनोरंजनासाठी वेळ द्याल. वृषभ – कौटुंबिक सौख्य मनासारखे लाभेल. मिथुन – आरोग्य उत्तम राहणार आहे. कर्क – कार्यक्षेत्रामध्ये मात्र शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. सिंह – मित्र-मैत्रिणींबरोबर आनंदासाठी खर्च कराल. कन्या – आपली नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील. तूळ – आर्थिक आवक चांगली राहील. वृश्चिक – काही सहकाऱ्यांचे गैरसमज होऊ शकतात. धनू – घरातील वातावरण चांगले असेल. मकर – कामामध्ये लक्ष देऊन काम पूर्ण करा. कुंभ – मानसिक प्रसन्नता मिळणार आहे, लाभ होतील. मीन – संयम आवश्यक आहे. जास्त दगदग करू नका. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 169