दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २९ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 29, 2023 12:05:12 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे. वृषभ – बौद्धिक व वैचारिक प्रगती होणार आहे. मिथुन – कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. कर्क – आर्थिक व्यवहार जपून करा. सिंह – उत्तम लाभ होणार आहेत. कन्या – सुवार्ता मिळतील. तूळ – तरुणांना उत्तम लाभ होणार आहे. वृश्चिक – आपले सामाजिक जीवन जपा. धनू – नवीन कामे मिळतील. मकर – आरोग्याला जपणे आवश्यक आहे. कुंभ – महत्वाचे निर्णय होतील. मीन – आपल्या मनावर थोडा ताण राहणार आहे. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 170