Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २८ जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २८ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आज आपण आपल्या कार्यक्षेत्राला जास्त महत्त्व देणार आहात.
वृषभ – आपणास लोकांचे आशीर्वाद मिळतील.
मिथुन – कामामध्ये धरसोड वृत्ती नको.
कर्क – जुने गैरसमज दूर होतील.
सिंह – शत्रूंच्या कारवायांवर मात देणार आहात.
कन्या – कौशल्याला वाव मिळणार आहे.
तूळ – घरातील वातावरण खेळीमेळीचे राहणार आहे.
वृश्चिक – पैशाची आवक चांगली राहणार आहे.
धनू – कुटुंबासाठी खर्च होणार आहे.
मकर – नोकरीमध्ये संघर्षमय परिस्थिती येऊ शकते.
कुंभ – जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका.
मीन – नवीन परिचय आणि ओळखी होतील.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra