दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २६ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 26, 2023 12:09:30 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – व्यवसायामध्ये एखादे नवीन तंत्र अमलात आणणार आहात. वृषभ – काही बदल आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत. मिथुन – आपणास भागीदाराच्या कौशल्याचा फायदा होईल. कर्क – आपल्या प्रकृतीची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. सिंह – कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेमध्ये वाढ होईल. कन्या – कौटुंबिक सौख्य लाभणार आहे. तूळ – प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. वृश्चिक – कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील. धनू – दिवस सार्थकी लागणार आहे. मकर – मोठे धाडस नको. कुंभ – नवीन-नवीन चांगली संधी प्राप्त होणार आहे. मीन – आपण आपले काम सातत्याने करणार आहात. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 163