Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १७ जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १७ जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १७ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – कामकाजामध्ये वेग राहणार आहे.
वृषभ – स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणार आहात.
मिथुन – अंदाज घेऊनच निर्णय घ्या.
कर्क – आपली नियमित कामे करत राहा.

 

सिंह – धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.
कन्या – प्रलोभनांपासून दूर राहा.
तूळ – आर्थिक उलाढाली व्यवस्थित होतील.
वृश्चिक – नोकरी व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे.
धनू – योग्य व्यक्तीच्या सल्ल्याचा फायदा होईल.

 

मकर – छंदातून कल्पनाशक्तीला वाव मिळेल.
कुंभ – आजचा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे.
मीन – गैरसमज होऊन देऊ नका.