दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १८ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 18, 2023 12:05:17 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ – आपल्या नात्यांना आपण महत्व देणे आवश्यक आहे. मिथुन – वास्तववादी विचार करणे आवश्यक आहे. कर्क – आपला अचूक अंदाज असणार आहे. सिंह – खासगी आयुष्यात समतोल राखणार आहात. कन्या – काम करताना विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. तूळ – एका वेळेला अनेक कामे करू नका. वृश्चिक – नोकरी-व्यवसायात चांगला कालावधी आहे. धनू – जास्त कामाचा ताण असल्यास सहकाऱ्यांचे सहकार्य घ्या. मकर – नियोजन अमलात आणल्यास चांगले. कुंभ – सकारात्मक दृष्टी ठेवा. मीन – नातेवाईकांशी संबंध सुधारतील. Post Views: 149