दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ११ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 11, 2023 12:05:27 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपल्या कौशल्यात व पराक्रमात वाढ होणार आहे. वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात उत्साही असाल. मिथुन – आपल्या कामाचे कौतुक होणार आहे. कर्क – घरात किंवा घराबाहेर वाद-विवादाचे प्रसंग समोर येतील. सिंह – व्यापार-व्यावसायिकांना अपेक्षित लाभ होतील. कन्या – आर्थिक फायदे बऱ्यापैकी असतील . तूळ – प्रेमी-प्रेमिकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वृश्चिक – नोकरी-व्यवसायात चांगला कालावधी आहे. धनू – परिवाराच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल आहे. मकर – जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करावे लागेल. कुंभ – तुमच्या वेळेचा सदुपयोग करा. लाभ होतील. मीन – ज्येष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. Post Views: 208