Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २९ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २९ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – उत्पन्नात वृद्धी होईल.
वृषभ – महत्त्वाच्या कामात यश लाभेल.
मिथुन – स्वतःच्या हिंडणे-फिरणे यावर नियंत्रण ठेवा.
कर्क – पती-पत्नीमध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.
सिंह – प्रॉपर्टीच्या कामांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे.
कन्या – आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकता.
तूळ – आजचा दिवस आपणास फायद्याचा जाणार आहे.
वृश्चिक – व्यवसायासाठी बाहेर प्रवास करावा लागणार आहे.
धनू – खूप दिवसांनी आपले महत्वाचे काम होणार आहे.
मकर – व्यापार-व्यवसायात नवीन संधीचा फायदा घ्याल.
कुंभ – आक्रमक होऊ नका अन्यथा चुकीचे निर्णय होऊ शकतात.
मीन – कार्यक्षेत्रात आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे.