दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २७ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 27, 2023 12:02:29 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपल्याला अपेक्षित असलेले परदेशातून संदेश येतील. वृषभ – एखादी महत्त्वाची बातमी समजण्याची शक्यता आहे. मिथुन – आजचा दिवस आपल्याला सावधतेने घालवावा लागणार आहे. कर्क – समोर आशादायक चित्र राहील. सिंह – नवीन नवीन उपक्रम राबवाल. कन्या – घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे. तूळ – जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. वृश्चिक – आर्थिक विवंचना दूर होतील. धनू – मरगळ दूर होईल, उत्साहाने आनंदाने कामाला लागा. मकर – प्रवास होण्याची शक्यता. कुंभ – आपल्या कामांमध्ये चांगली प्रगती कराल. मीन – महत्त्वाच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागेल. Post Views: 160