दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २५ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 25, 2023 12:04:25 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल. वृषभ – प्रवास होतील. प्रगती होणार आहे. मिथुन – कुठलेही काम विचारपूर्वक करा. कर्क – व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. सिंह – महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न कराल. कन्या – महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात रहावे. तूळ – कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. वृश्चिक – स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे. धनू – कामांमध्ये चुका होण्याची शक्यता आहे. मकर – गोड बोलून कामे करून घ्या. कुंभ – नियोजनपूर्वक केलेली कामे नीट व व्यवस्थित होतील. मीन – वास्तविकतेचा जास्त विचार करावा, भावनेला महत्त्व देऊ नये. Post Views: 169