दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 7, 2023 12:09:35 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – इच्छित गोष्टी साध्य करता येतील. वृषभ – विवाह इच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होतील. मिथुन – आपल्याला आत्मविश्वासाने वागणे आवश्यक आहे. कर्क – विरोधकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. सिंह – आपल्या बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाही, हे पहा. कन्या – आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या. तूळ – जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. वृश्चिक – परिश्रमांना योग्य न्याय मिळेल. धनू – बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम वाव मिळणार आहे. मकर – घरातील, कुटुंबातील गोष्टींना प्राधान्य द्यावयास पाहिजे. कुंभ – आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. मीन – आर्थिक कुचंबणा दूर होईल. Post Views: 174