दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २६ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 26, 2023 12:15:06 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – गोड बोलूनच काम करून घ्यावे लागणार आहे. वृषभ – मार्ग सापडतील, कामे पूर्ण होतील. मिथुन – जास्तीची कामे मात्र तुम्हाला करावी लागणार आहेत. कर्क – नवी कामे मिळतील, आर्थिक फायदा निश्चितच होणार आहे. सिंह – प्रॉपर्टीच्या कामांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. कन्या – तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. तुमचे कौतुकपण होईल. तूळ – कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करणे फायदेशीर ठरणार आहे. वृश्चिक – तुमच्या कर्तृत्वाला उजाळा मिळणार आहे. धनू – व्यक्तिगत घडामोडी स्वतःच्या नियंत्रणात ठेवा. मकर – जिद्द व सातत्य यामुळे आपण काम पूर्ण करू शकता. कुंभ – कामाचा उत्साह राहणार आहे. मीन – कामामध्ये लक्ष केंद्रीत असेल, त्यामुळे कामे चांगली होतील. Post Views: 167