दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २३ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 23, 2023 12:05:25 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपली दैनंदिन कामे सुरळीत होतील. वृषभ – नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. मिथुन – नवीन ओळखी होतील. कर्क – आज आपले मनोबल उत्तम राहील. सिंह – धाडसाने व धडाडीने केलेले व्यवहार यशस्वी ठरतील. कन्या – कुटुंबातील चिंता दूर होतील. तूळ – उत्साह योग्य करणासाठी वापरा. वृश्चिक – खर्चावर नियंत्रण ठेवा, खर्च करावे लागतील. धनू – बुद्धी कौशल्याने व्यक्तींची मने जिंकाल. मकर – नोकरीमध्ये मनासारखी स्थिती राहील. कुंभ – महत्वाची बातमी समजेल. मीन – नकारात्मक विचार करू नका. Post Views: 160