दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २१ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 21, 2023 12:02:58 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. वृषभ – अपेक्षित यश मिळू शकते. मिथुन – स्थावर मालमत्तेच्या गोष्टी मार्गी लागतील. कर्क – इच्छित गोष्टी साध्य करता येतील. सिंह – स्थावर मालमत्तेसंबंधी प्रश्न सोडवले जातील. कन्या – प्रलोभनांपासून दूर राहा. तूळ – आपली मानसिकता चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. वृश्चिक – छोट्या-मोठ्या आजारांपासून दक्ष राहा. धनू – सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. मकर – आपल्या कष्टाला अपेक्षित यश मिळणार आहे. कुंभ – हितशत्रूंच्या कारवाया डोके वर काढतील, दक्ष राहा. मीन – व्यापार व्यवसायिकांना चांगला दिवस आहे. Post Views: 171