दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १६ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 16, 2023 12:02:54 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आवडत्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. वृषभ – आर्थिक नियोजनाचे फायदे होतील. मिथुन – आज आपण आनंदी व उत्साही रहाल. कर्क – नोकरी-व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहणार आहे. सिंह – आर्थिक धोरण नीट अवलंबवावे लागेल. कन्या – प्रॉपर्टीच्या व्यवहारात मनासारखा फायदा मिळेल. तूळ – आजचा दिवस अनुकूल असणार आहे, सहजतेने विजय मिळेल. वृश्चिक – प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. धनू – अडचणींवर चांगल्याप्रकारे मात कराल. मकर – आत्मविश्वासपूर्वक काम करणे जरुरीचे आहे. कुंभ – मनाची मरगळ दूर करून कामाला लागाल. मीन – कौटुंबिक जीवनात छोट्या-मोठ्या तक्रारी असतील. Post Views: 173