दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १४ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 15, 2023 12:02:01 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आर्थिक व्यवहार सुरळीत होऊन आर्थिक लाभ होतील. वृषभ – लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. प्रवास व्यवस्थित होतील. मिथुन – महत्त्वाच्या कामात चातुर्य दाखवा. कर्क – कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. सिंह – व्यापार-व्यवसायात संभावित बदल होणार आहेत. कन्या – आत्मविश्वासाने काम करावे लागणार आहे. तूळ – जनसंपर्क वाढणार आहे. वृश्चिक – मन अनुत्साही असेल. काम करावे असे वाटणार नाही. धनू – अपेक्षित सुसंधी लाभतील. मकर – हितशत्रू डोके वर काढणार आहे. कुंभ – प्रतिष्ठा उंचावेल. मीन – नोकरी -व्यवसायात प्रगती कराल. Post Views: 170