दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०८ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 8, 2023 12:08:26 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आज आपण खूप धाडसी असाल, आक्रमकही असाल. वृषभ – आज आपणाला अडचणीतून आणि तणावातून मुक्तता मिळणार आहे. मिथुन – आज आपला दृष्टिकोण सकारात्मक असेल. कर्क – घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. सिंह – सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. कन्या – अनावश्यक खर्च होऊ शकतो. तूळ – नोकरीच्या संदर्भातील कामे आशादायक असणार आहेत. वृश्चिक – व्यावसायिक पातळीवर प्रगती. धनू – आपण घेतलेले निर्णय बरोबर असणार आहेत. मकर – आज आपण फार दक्ष असणे आवश्यक आहे. कुंभ – जोडीदाराचे सहकार्य लाभेल. मीन – आज नोकरी-व्यवसायामध्ये अत्यंत अनुकूल काळ आहे. Post Views: 167