दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 3, 2023 12:02:50 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ – धनलाभाचे योग. मिथुन – व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. कर्क – हातातील कामे झटपट पूर्ण होतील. सिंह – जोडीदाराच्या मतांना प्राधान्य द्या. कन्या – मतभेद दूर होतील. तूळ – एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण होईल. वृश्चिक – प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. धनू – अतिआत्मविश्वास नको. मकर – तज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. कुंभ – वरिष्ठांशी मतभेद नको. मीन – अध्यात्मिक ओढ जाणवेल. Post Views: 166