दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २१ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 21, 2023 12:15:57 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील. वृषभ – व्यावसायिक प्राप्ती वाढेल, प्रेमात यश. मिथुन – महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी यशस्वी होतील. कर्क – नोकरीधंद्यात अनुकूलता लाभेल. सिंह – व्यावसायिक मोठे लाभ मिळू शकतात. नव्या ओळखीतून लाभ होतील. कन्या – घरातील वातावरण चांगले राहून आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल. तूळ – पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. वृश्चिक – नव्या ओळखीतून लाभ होतील. धनू – मोठ्या उलाढाली होतील. मकर – कुटुंब परिवारातील वातावरण सुखदायक राहील. कुंभ – कार्यक्षेत्रातील नवीन नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. मीन – कलाकारांचे भाग्योदय. Post Views: 166