दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २० एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 20, 2023 12:05:11 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – सहकुटुंब सहपरिवार पर्यटनाचे योग. वृषभ – तुमचे महत्त्व वाढेल कामात उत्साह राहील. मिथुन – कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना पूर्ण विचारांती घ्या. कर्क – नोकरी विषयक प्रश्न सुटतील वास्तु विषयक कामे होतील. सिंह – धनलाभाच्या दृष्टिकोनातून चांगला दिवस. कन्या – जमीनजुमल्याच्या व्यवहारात सावधानता बाळगणे हितकारक ठरेल. तूळ – भरभराट होऊन भाग्योदया याची शक्यता. वृश्चिक – व्यआर्थिक आवक मनासारखी राहील. धनू – चांगली परिस्थिती राहून प्रगती किंवा उन्नती होऊ शकते. मकर – भाग्याचे पाठबळ लाभेल. कुंभ – चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. मीन – संयमाने आणि प्रयत्नांनी कामे पूर्ण होतील. Post Views: 176