Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १८ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १८ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – एखादी महत्त्वाची घटना घडून आत्मविश्वासात वृद्धी होईल.
वृषभ – कुटुंब परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील, आरोग्य चांगले राहील.
मिथुन – कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला ऐकणे योग्य ठरेल.
कर्क – रखडलेल्या व्यवहारांना गती मिळेल, आर्थिक लाभ होऊ शकतो.
सिंह – सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील.
कन्या – रोजच्या कामात अडथळे येण्याची शक्यता.
तूळ – सहकुटुंब-सहपरिवार एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग.
वृश्चिक – भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक कामे होतील.
धनू – इतरांशी स्पर्धा नको.
मकर – रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ – मालमत्तेच्या कामात यश मिळेल.
मीन – विविध प्रकारचे लाभ होतील. चैन कराल.