दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १७ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 17, 2023 12:03:25 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – ताणतणावरहित वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल. वृषभ – उत्पन्नात वाढ होईल तसेच प्रसिद्धी मिळेल. मिथुन – स्वतःचे चिंतन-मनन योग्य दिशेने सुरू राहील. कर्क – आपली मते इतरांवर लादू नका. सिंह – प्रेमात यश संपादन करू शकाल बहुतेकांचे सहकार्य लाभेल. कन्या – वस्तुस्थितीची जाणीव ठेवणे गरजेचे राहील. तूळ – बुद्धिजीवी जातकांना आजचा दिवस आनंदी राहील. वृश्चिक – पआयत्या वेळेस नियोजनात बदल करावे लागतील. धनू – विशेष कामांचे नियोजन होईल. मकर – व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहील. कुंभ – नियोजन यशस्वी होईल. मीन – एखादे नवीन महत्त्वाचे काम हाती घ्याल. Post Views: 170