Home महत्वाची बातमी आमदार नितेश राणे यांनी केले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत

आमदार नितेश राणे यांनी केले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत

आमदार नितेश राणे यांनी केले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे आमदार नितेश राणे यांनी आदरपूर्वक स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर व सहकारी आमदार, नेतेही उपस्थित होते.