दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १४ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 14, 2023 12:02:26 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – व्यवसाय-धंद्यात नवीन गुंतवणूक करता येईल. वृषभ – आपल्या कार्यामुळे इतरांवर त्याचा प्रभाव पडेल. मिथुन – जीवनसाथीची साथ मिळेल. कर्क – आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. सिंह – आजचा दिवस उत्साही राहील आर्थिक बाबतीमध्ये उत्तम दिवस. कन्या – शुभवार्ता मिळतील अनावश्यक खर्च टाळा. तूळ – कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. वृश्चिक – काही वेळेस मनाविरुद्ध कामे स्वीकारावी लागण्याची शक्यता. धनू – शैक्षणिक बाबतीत आजचा दिवस यशदायी ठरेल. मकर – कामाची कार्यव्याप्ती वाढल्यामुळे धावपळ होईल. कुंभ – विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. मीन – वाहने जपून चालवा, वेगावर नियंत्रण हवे. Post Views: 160