Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

 

मेष- काहींच्या घरात मंगलकार्य ठरेल. तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.

 

 

वृषभ– आपल्या कला छंद इत्यादी उपक्रमातून यश मिळेल.

 

मिथुन- विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. धनलाभाचे योग.
कर्क- स्वतंत्र व्यवसायिकांना आज चढत्या क्रमाने यश मिळेल.


 

सिंह– दैनंदिन कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील.

 

 

कन्या– कुटुंब परिवारात लग्नकार्य ठरतील वाहने सावकाश चालवा.

 

तूळ– तरुण-तरुणींना नवीन नवीन संधी मिळतील

 

वृश्चिक– वास्तुविषयक व्यवहार गतीमान होतील.
धनू– नोकरीमधील परिस्थिती अनुकूल राहील.
 

मकर– कुटुंब परिवारात आनंद देणाऱ्या घटना घडतील.

 

कुंभ– महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
मीन– व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील.