दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०५ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 5, 2023 12:02:58 AM 0 दैदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- व्यवसाय- धंद्यातील उलाढाल वाढेल. वृषभ– निरनिराळे लाभ होतील. मिथुन- कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःचे कर्तृत्व दाखवू शकाल. कर्क- व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य असेल. सिंह– हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्यास वातावरण अनुकूल आहे. कन्या– सामाजिक मानसन्मान मिळू शकतो. तूळ– वाहने चालवताना सावध राहणे गरजेचे ठरेल. वृश्चिक– सकारात्मक राहा. धनू– महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. मकर– कार्यक्षेत्रात आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कुंभ– राहत्या घराविषयी काही समस्या समोर येऊ शकतात. मीन– यशप्राप्ती होईल, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. Post Views: 166